Bigg Boss Marathi 2 | Seniorityचा मुद्दा ऐरणीवर! | Day 40 | Episode Update
2019-07-12
4
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या घरात सध्या सदस्यांमध्ये अनेक वाद होत आहेत. त्यातच घरात सर्वात सिनियर कोण या मुद्द्याने उचल खाल्ली आहे. किशोरी आणि सुरेखामध्ये seniority मधून होणारा वाद चिघळणार का?